कलस्सै 4:3-4
कलस्सै 4:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणखी आम्हासाठी देखील प्रार्थना करा; अशी की, कारण ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगावयास देवाने आम्हांसाठी वचनाकरिता द्वार उघडावे. म्हणजे मला जसे सांगितले पाहिजे तसेच मी ते रहस्य प्रकट करावे.
सामायिक करा
कलस्सै 4 वाचाकलस्सै 4:3-4 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ख्रिस्ताच्या रहस्याची घोषणा आम्हाला करता यावी याकरिता परमेश्वराने आमच्या संदेशासाठी दार उघडावे म्हणूनही प्रार्थना करा. त्याचकरिता मी या बंधनात आहे. जशी स्पष्टपणे सांगितली पाहिजे, तशी ती मला सांगता यावी, म्हणून प्रार्थना करा.
सामायिक करा
कलस्सै 4 वाचा