कलस्सै 1:23
कलस्सै 1:23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण, तुम्ही विश्वासात पाया घातलेले व स्थिर असे राहिला आहात आणि तुम्ही ऐकलेल्या व आकाशाखालच्या सर्व सृष्टीला गाजविण्यांत आलेल्या सुवार्तेच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही; आणि मी पौल तिचा सेवक झालो आहे.
सामायिक करा
कलस्सै 1 वाचाकलस्सै 1:23 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जर तुम्ही तुमच्या विश्वासात दृढ व त्या शुभवार्तेमधील आशेपासून तुम्ही ढळला नाही तर स्थिर राहाल. जी शुभवार्ता तुम्ही ऐकली होती आणि जिची घोषणा जाहीरपणे आकाशाखाली प्रत्येक व्यक्तीला करण्यात आली होती, त्या शुभवार्तेचा मी पौल, सेवक झालो आहे.
सामायिक करा
कलस्सै 1 वाचा