आमोस 5:23-24
आमोस 5:23-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुमच्या गाण्याचा गोंगाट माझ्यापासून दूर न्या, तुमच्या वीणांचे वादन मी ऐकणार नाही. न्याय पाण्याप्रमाणे व नीतिमत्ता प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहो.
सामायिक करा
आमोस 5 वाचाआमोस 5:23-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुमच्या गाण्यांच्या कोलाहल येथून दूर न्या, तुमच्या वीणांचा आवज मी ऐकणार नाही. तर जलांप्रमाणे न्याय व न्यायीपण अविरतपणे वाहणाऱ्या प्रवाहाप्रमाणे वाहो.
सामायिक करा
आमोस 5 वाचाआमोस 5:23-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुमच्या गीतांचा गोंगाट माझ्यापासून दूर ठेवा! मी तुमच्या वीणांचे संगीत ऐकणार नाही. परंतु न्याय नदीप्रमाणे व नीतिमत्ता प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहू द्या!
सामायिक करा
आमोस 5 वाचा