प्रेषितांची कृत्ये 2:31
प्रेषितांची कृत्ये 2:31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ह्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या: पुनरुत्थानाविषयी असे बोलला की, त्यास मृतलोकात सोडून दिले नाही, व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 2 वाचाप्रेषितांची कृत्ये 2:31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पुढे होणार्या गोष्टी पाहता, तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल बोलला, की त्यांना अधोलोकात राहू दिले नाही किंवा त्यांच्या देहाला कुजणे पाहू दिले नाही.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 2 वाचा