2 तीमथ्य 1:13
2 तीमथ्य 1:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्या सुवचनांचा नमुना तू माझ्यापासून ऐकून घेतला, तो नमुना ख्रिस्त येशूतील विश्वास व प्रीती यामध्ये बळकट धर.
सामायिक करा
2 तीमथ्य 1 वाचा2 तीमथ्य 1:13 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो चांगल्या शिक्षणाचा नमुना तू माझ्याकडून ऐकला, तो ख्रिस्त येशूंमधील विश्वास आणि प्रीती याबरोबर दृढ धरून राहा.
सामायिक करा
2 तीमथ्य 1 वाचा