२ राजे 22:8
२ राजे 22:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
महायाजक चिटणीस शाफान याला म्हणाला, “मला परमेश्वराच्या मंदिरात नियमशास्त्राचे पुस्तक सापडले आहे.” मग ते पुस्तक याजक हिल्कीयाने शाफानला दिले. शाफानने ते वाचले.
सामायिक करा
२ राजे 22 वाचा