२ करिंथ 12:7-8
२ करिंथ 12:7-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये म्हणून माझ्या देहात एक काटा दिलेला आहे, तो मला ठोसे मारणार्या सैतानाचा दूत आहे; म्हणजे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये. म्हणून तो ठेवण्यात आला आहे. माझ्यामधून तो निघावा म्हणून मी प्रभूला ह्याविषयी तीनदा विनंती केली.
सामायिक करा
२ करिंथ 12 वाचा२ करिंथ 12:7-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मला झालेल्या श्रेष्ठ प्रकटीकरणांमुळे मी फुगून जाऊ नये व बढाया मारू नये म्हणून मला शारीरिक काटा देण्यात आला आणि सैतानाचा दूत त्रास देण्याकरिता ठेवण्यात आला. मी प्रभूला तीन वेळा हे माझ्यापासून काढून घ्यावे म्हणून विनंती केली.
सामायिक करा
२ करिंथ 12 वाचा२ करिंथ 12:7-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत, ठेवण्यात आला आहे; मी फार चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ तीनदा विनंती केली
सामायिक करा
२ करिंथ 12 वाचा