२ करिंथ 12:14
२ करिंथ 12:14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बघा, मी तिसर्या वेळी तुमच्याकडे येण्यास तयार आहे आणि तुमच्यावर भार घालणार नाही; कारण मी तुमच्यापासून काही मिळवू पाहत नाही, तर मी तुम्हास मिळवू पाहतो कारण मुलांनी आई-वडीलांसाठी साठवू नये पण आई-वडीलांनी मुलांसाठी साठवले पाहिजे.
सामायिक करा
२ करिंथ 12 वाचा२ करिंथ 12:14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता मी तिसर्यांदा तुमच्या भेटीला येण्याची तयारी करत आहे; आणि मी तुम्हावर ओझे होणार नाही, कारण मला तुमची संपत्ती नको परंतु तुम्ही हवे आहात. तसे पाहिले तर, मुलांनी आपल्या आईवडिलांसाठी संचय करण्याची गरज नाही तर उलट आईवडिलांनीच आपल्या मुलांसाठी करावे.
सामायिक करा
२ करिंथ 12 वाचा२ करिंथ 12:14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पाहा, तिसर्यांदा तुमच्याकडे येण्यास मी तयार आहे; आणि मी तुमच्यावर भार टाकणार नाही; कारण मी तुमचे काही मागत नाही, तर स्वतः तुम्हीच मला पाहिजे आहात; आईबापांनी मुलांसाठी संग्रह केला पाहिजे, मुलांनी आईबापांसाठी नव्हे.
सामायिक करा
२ करिंथ 12 वाचा