२ इतिहास 4:11-12
२ इतिहास 4:11-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हिराम या कारागिराने हंडे, फावडी व शिंपडण्यासाठी वाडगे बनवले. देवाच्या मंदीराचे जे काम त्यास शलमोनासाठी करायचे होते ते त्याने पूर्ण केले. दोन स्तंभ, स्तंभावरचे कळस, त्यावरील जाळ्यांची दोन सुशोभने हे काम हिरामने केले होते.
सामायिक करा
२ इतिहास 4 वाचा२ इतिहास 4:11-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि हुरामने मडके आणि फावडे आणि शिंपडण्याचे भांडेही बनविले. हुरामने परमेश्वराच्या मंदिरात शलोमोन राजासाठी हाती घेतलेले सर्व काम पूर्ण केले: दोन खांब; खांबांच्या वर दोन वाटीच्या आकाराचे कळस; खांबांवर वाटीच्या आकाराच्या दोन कळसांना सजविणार्या जाळ्यांचे दोन संच
सामायिक करा
२ इतिहास 4 वाचा२ इतिहास 4:11-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हूरामाने हंडे, फावडी व कटोरे केले. ह्या प्रकारे हूरामाने शलमोन राजासाठी देवमंदिराचे जे काम करायचे होते ते संपवले. दोन खांब, त्यांवरील गोठ, दोहो खांबांच्या शेंड्यांवरील कळस व ह्या खांबांच्या शेंड्यांवरच्या कळसांचे दोन गोठ वेष्टण्यासाठी दोन जाळ्या केल्या.
सामायिक करा
२ इतिहास 4 वाचा