1 तीमथ्य 5:23
1 तीमथ्य 5:23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ह्यापुढे पाणीच पीत राहू नको, तर आपल्या पोटासाठी, म्हणजे आपल्या वारंवार होणाऱ्या आजारामुळे, थोडासा द्राक्षरस घेत जा.
सामायिक करा
1 तीमथ्य 5 वाचा1 तीमथ्य 5:23 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यापुढे पाणीच पीत राहू नकोस, तर कधीकधी तू थोडासा द्राक्षारस घेत जा, कारण पोटाच्या विकाराने तू वारंवार आजारी असतोस.
सामायिक करा
1 तीमथ्य 5 वाचा