1 तीमथ्य 3:2-3
1 तीमथ्य 3:2-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर अध्यक्ष हा निर्दोष, एका पत्नीचा पती, मिताचारी, सावधान, मर्यादशील, पाहुणचार करणारा, शिकवण्यात निपुण, असा असावा. तो मद्य पिणारा किंवा मारका (किंवा घाणेरड्या लाभाची आवड धरणारा) नसावा तर तो सौम्य, न भांडणारा, पैशाचा लोभ न धरणारा.
सामायिक करा
1 तीमथ्य 3 वाचा1 तीमथ्य 3:2-3 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तर अध्यक्ष निर्दोष, एका पत्नीचा पती असावा, सौम्य, सावधान, आदरणीय, अतिथीप्रिय आणि शिकविण्यास निपुण असावा. तो मद्यपी अथवा भांडखोर नसावा, तर तो सौम्य व दयाळू असावा, तो पैशावर प्रीती करणारा नसावा.
सामायिक करा
1 तीमथ्य 3 वाचा