1 थेस्सल 5:9-10
1 थेस्सल 5:9-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी याकरिता मरण पावला की, आपण जरी मागे राहिलो किंवा मरण पावलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत रहावे.
1 थेस्सल 5:9-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
क्रोध सहन करावा म्हणून परमेश्वराने आपली निवड केली नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपले तारण व्हावे म्हणून केली आहे. ते आपल्यासाठी मरण पावले, यासाठी की आपण जागे असलो किंवा झोपेत असलो तरी त्याच्याबरोबर जिवंत राहावे.
1 थेस्सल 5:9-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला, ह्यासाठी की, आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे.
1 थेस्सल 5:9-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, ह्यासाठी की, आपण जागे असलो किंवा झोपलेले असलो, तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे.