१ शमुवेल 26:20
१ शमुवेल 26:20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर आता माझे रक्त परमेश्वराच्या समक्षतेपासून दूर भूमीवर पडू नये; कारण जसा कोणी डोंगरावर तितराची शिकार करतो तसा, एका पिसवेचा शोध करण्यास इस्राएलाचा राजा निघून आला आहे.”
सामायिक करा
१ शमुवेल 26 वाचा