१ शमुवेल 26:11
१ शमुवेल 26:11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकायचे माझ्याकडून न घडो; पण आता त्याच्या उशाजवळ असलेला भाला आणि पाण्याचा चंबू घे; मग आपण निघून जाऊ.”
सामायिक करा
१ शमुवेल 26 वाचा१ शमुवेल 26:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी आपला हात परमेश्वराच्या अभिषिक्तावर टाकावा असे परमेश्वराने माझ्याकडून घडू देऊ नये; परंतु आता मी तुला विनंती करतो की, तू त्याच्या उशाजवळचा भाला व पाण्याचा लोटा घे; मग आपण जाऊ.”
सामायिक करा
१ शमुवेल 26 वाचा