१ शमुवेल 25:3
१ शमुवेल 25:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्या पुरुषाचे नाव नाबाल व त्याच्या पत्नीचे नाव अबीगईल होते; त्याची पत्नी तर बुध्दीने चांगली व सुंदर रूपवती होती परंतु तो पुरूष कठोर व वाईट चालीचा होता; तो कालेबाच्या कुळातला होता.
सामायिक करा
१ शमुवेल 25 वाचा