१ शमुवेल 20:21
१ शमुवेल 20:21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग पाहा मी पोराला पाठवून म्हणेन जा बाणांचा शोध कर. जर मी पोराला म्हणालो, पाहा बाण तुझ्या अलीकडे आहेत ते घेऊन ये, तर तू ये; कारण तुझे कुशल आहे आणि तुझे वाईट होणार नाही; परमेश्वर जिवंत आहे.
सामायिक करा
१ शमुवेल 20 वाचा१ शमुवेल 20:21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर मी एका मुलाला पाठवेन आणि सांगेन, ‘जा, बाणांचा शोध कर.’ जर मी त्याला म्हटले, ‘पाहा, बाण तुझ्या अलीकडच्या बाजूला आहेत; ते इकडे घेऊन ये,’ तेव्हा तू ये, कारण खचितच जिवंत याहवेहची शपथ, तू सुरक्षित आहेस; तुला धोका नाही.”
सामायिक करा
१ शमुवेल 20 वाचा१ शमुवेल 20:21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग पाहा, मी पोरास सांगेन, ‘जा, बाण शोधून आण; पाहा, बाण तुझ्या अलीकडे आहेत ते घेऊन ये’ असे मी त्या पोराला मोठ्याने म्हणालो म्हणजे तू ये; परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुझे कुशलच होईल, तुझे वाईट काही होणार नाही.
सामायिक करा
१ शमुवेल 20 वाचा