१ शमुवेल 1:3
१ शमुवेल 1:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो पुरुष आपल्या नगराहून प्रतिवर्षी शिलो येथे सैन्यांचा देव परमेश्वर ह्याची उपासना करायला व यज्ञ करायला जात असे. तेथे एलीचे दोन पुत्र हफनी व फिनहास देवाचे याजक होते.
सामायिक करा
१ शमुवेल 1 वाचा