1 योहान 5:6
1 योहान 5:6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जो पाण्याच्या द्वारे व रक्ताच्या द्वारे आला तो हाच, म्हणजे येशू ख्रिस्त; पाण्याने केवळ नव्हे, तर पाण्याने व रक्तानेही आला. आत्मा हा साक्ष देणारा आहे, कारण आत्मा सत्य आहे.
सामायिक करा
1 योहान 5 वाचा1 योहान 5:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो आमच्याकडे पाणी व रक्त यांच्यासह आला तो हाच म्हणजे येशू ख्रिस्त; केवळ पाण्याद्वारेच नाही तर पाणी आणि रक्ताद्वारे आला.
सामायिक करा
1 योहान 5 वाचा1 योहान 5:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पाणी आणि रक्त यांच्याद्वारे जे आले तेच येशू ख्रिस्त आहेत. ते केवळ पाण्याच्याद्वारे आले नाहीत, परंतु पाण्याच्या आणि रक्ताच्याद्वारे आले. जो साक्ष देतो तो परमेश्वराचा आत्मा आहे, कारण आत्मा सत्य आहे.
सामायिक करा
1 योहान 5 वाचा