1 योहान 4:6
1 योहान 4:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण आम्ही देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. परंतु जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. अशा रीतीने सत्य प्रकट करणारा आत्मा कोणता आणि फसवणारा आत्मा कोणता हे आपण ओळखतो.
सामायिक करा
1 योहान 4 वाचा1 योहान 4:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आम्ही परमेश्वरापासून आहोत आणि जे परमेश्वराला ओळखतात ते आमचे ऐकतात; परंतु जे कोणी परमेश्वरापासून नाहीत ते आमचे ऐकत नाहीत. याद्वारेच आम्ही सत्याचा आत्मा कोणता आणि फसवणुकीचा आत्मा कोणता हे ओळखतो.
सामायिक करा
1 योहान 4 वाचा