1 योहान 3:23
1 योहान 3:23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो आम्हास अशी आज्ञा आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आम्ही विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे एकमेकांवर प्रीती करावी.
सामायिक करा
1 योहान 3 वाचा1 योहान 3:23 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ही त्यांची आज्ञा आहे त्यांचा पुत्र येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणे आणि त्यांनी आज्ञा दिल्याप्रमाणे एकमेकांवर प्रीती करावी.
सामायिक करा
1 योहान 3 वाचा