१ करिंथ 12:18-20
१ करिंथ 12:18-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण, शरीरातील प्रत्येक अवयव देवाने त्याच्या इच्छेप्रमाणे लावून ठेवला आहे. ते सगळे मिळून एक अवयव असते, तर शरीर कुठे असते? पण, आता पुष्कळ अवयव आहेत तरी एक शरीर असे आहेत
सामायिक करा
१ करिंथ 12 वाचा१ करिंथ 12:18-20 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु परमेश्वराने आपल्या योजनेप्रमाणे सर्व अवयवांना एकाच शरीरामध्ये त्याला पाहिजे तशी रचना केली आहे. ते केवळ एकच भाग असते, तर शरीर कोठे असते? तर मग अनेक अवयव आहेत, परंतु शरीर मात्र एकच आहे.
सामायिक करा
१ करिंथ 12 वाचा