१ करिंथ 12:12
१ करिंथ 12:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण शरीर ज्याप्रमाणे एक असून त्याचे अवयव पुष्कळ असतात आणि एका शरीराचे अवयव पुष्कळ असून एक शरीर असते त्याप्रमाणेच ख्रिस्त आहे.
सामायिक करा
१ करिंथ 12 वाचा१ करिंथ 12:12 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जसे शरीर एक असून, अनेक अवयव आहेत, तरी हे सर्व अवयव मिळून एकच शरीर होते, तसेच ख्रिस्ताविषयीही आहे.
सामायिक करा
१ करिंथ 12 वाचा