YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 8:29-40

१ इतिहास 8:29-40 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

गिबोनात गिबोनाचा बाप राहत होता, त्याच्या बायकोचे नाव माका; त्याचे पुत्र : ज्येष्ठ अब्दोन, सूर, कीश, बाल, नादाब, गदोर, अह्यो व जेखर, आणि मिकलोथास शिमा झाला. हे आपल्या भाऊबंदांसमोर त्यांच्याबरोबर यरुशलेम येथे वस्ती करून होते. नेराला कीश झाला; कीशास शौल झाला. शौलास योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब व एश्बाल हे होते. योनाथानाचा पुत्र मरीब्बाल; मरीब्बाल ह्याला मीखा झाला. मीखाचे पुत्र : पीथोन, मेलेख, तरेया व आहाज. आहाजास यहोअद्दा झाला; यहोआद्दास आलेमेथ, अजवामेथ व जिम्री हे झाले; जिम्रीस मोसा झाला. मोसाला बिना झाला; त्याचा पुत्र राफा, त्याचा पुत्र एलासा व त्याचा पुत्र आसेल; आसेलास सहा पुत्र होते, त्यांची नावे ही : अज्रीकाम, बोखरू, इश्माएल, शार्‍या, ओबद्या व हान; हे सर्व आसेलाचे पुत्र. त्याचा भाऊ एशेक ह्याचे पुत्र : ज्येष्ठ ऊलाम, दुसरा यऊष व तिसरा अलीफलेत. ऊलामाचे वंशज शूर वीर असून धनुर्धारी होते; त्यांचे पुत्रपौत्र मिळून दीडशे होते. हे सर्व बन्यामिनाच्या वंशातले होते.

सामायिक करा
१ इतिहास 8 वाचा

१ इतिहास 8:29-40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

गिबोनाचा पिता यइएल. तो गिबोनामध्ये राहत होता. त्याची पत्नी माका. त्याचा ज्येष्ठ पुत्र अब्दोन. सूर, कीश, बाल, नादाब, गदोर, अह्यो, जेखर आणि मिकलोथ ही इतर अपत्ये. शिमा हा मिकलोथचा पुत्र. आपल्या यरूशलेममधील बांधवांच्या जवळच हे सर्व राहत होते. कीशचा पिता नेर. कीश शौलाचा पिता. आणि शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल यांचा पिता. योनाथानाचा पुत्र मरीब्बाल. मरीब्बाल मीखाचा पिता. पीथोन, मेलेख, तरेया आणि आहाज हे मीखाचे पुत्र. यहोअद्दाचे वडील आहाज. यहोअद्दा आलेमेथ, अजमावेथ व जिम्री यांचा पिता होता. जिम्री हा मोसाचा पिता होता. बिनाचा पिता मोसा. बिनाचा पुत्र राफा. राफाचा एलासा. एलासाचा आसेल. आसेलला सहा पुत्र होते. ते म्हणजे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या, हान. आसेलचा भाऊ एशेक. त्याचे पुत्र: ज्येष्ठ पुत्र ऊलाम, दुसरा यऊश आणि तिसरा अलीफलेत. ऊलामचे पुत्र शूर आणि उत्तम धनुर्धर होते. पुत्र, नातवंडे मिळून दिडशें जण होते. हे सर्व बन्यामीनाचे वंशज होते.

सामायिक करा
१ इतिहास 8 वाचा

१ इतिहास 8:29-40 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

गिबोनचा पिता ईयेल, गिबोन येथे स्थायिक झाला. त्याच्या पत्नीचे नाव माकाह. त्याच्या पुत्रांची नावे: ज्येष्ठ अब्दोन, मग सूर, कीश, बाल, नेर, नादाब, गदोर, अहियो, जेखर आणि मिकलोथ जो शिमिआचा पिता. त्यांनीही त्यांच्या नातलगांजवळ यरुशलेम येथे वस्ती केली. नेराला कीश झाला, कीशाला शौल, शौलाला योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब व एश-बाल हे पुत्र झाले. योनाथानाचा पुत्र: मरीब-बाल ला मीखाह झाला. मीखाहचे पुत्र: पीथोन, मेलेख, तरेया व आहाज. आहाजास यहोअद्दा, यहोअद्दाहास आलेमेथ, अजमावेथ व जिम्री, जिम्रीस मोसा. मोसाला बिना, बिनाला राफाह, राफाहला एलीयासाह, व एलीयासाहला आजेल झाले. आजेलास सहा पुत्र होते. त्यांची नावे अशी: अज्रीकाम, बोखेरू, इश्माएल, शिआरियाह, ओबद्याह व हानान. हे सर्व आजेलाचे पुत्र. त्याचा भाऊ एशेकाचे पुत्र: ज्येष्ठ ऊलाम, दुसरा यऊश व तिसरा एलिफेलेत. ऊलामाचे वंशज शूरवीर असून धनुर्धारी होते; त्यांचे पुत्र पौत्रे एकूण 150 लोक. हे सर्व बिन्यामीनचे वंशज होते.