YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 6:3-4

मत्तय 6:3-4 VAHNT

पण जवा तू दान करशीन, तवा दुसऱ्या लोकायले माहीत नाई व्हावं. यासाठी कि तुह्याले दान गुप्त राहावं, अन् तवा तुह्याला स्वर्गीय बाप जो गुप्त मध्ये पायते, तो तुले सगळ्या समोर प्रतिफळ देईन.”