मीच अल्फा व ओमेगा, प्रारंभ आणि शेवट, आदि व अंत आहे. “आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत प्रवेश मिळावा म्हणून जे आपली वस्त्रे धुतात ते धन्य. नगराच्या बाहेर कुत्रे व जादूटोणा करणारे, जारकर्मी, खुनी, मूर्तिपूजक, ज्यांना लबाडी प्रिय आहे असे लबाडी करणारे सर्वजण राहतील.
प्रकटीकरण 22 वाचा
ऐका प्रकटीकरण 22
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रकटीकरण 22:13-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ