ज्यांनी आमच्या पराकाष्ठेच्या दुबळेपणात आमची आठवण केली, त्यांची करुणा सनातन आहे. आणि त्यांनी आम्हाला शत्रूपासून सोडविले, त्यांची करुणा सनातन आहे. ते सर्व प्राणिमात्राला अन्नपुरवठा करतात, त्यांची करुणा सनातन आहे. स्वर्गातील परमेश्वराचे उपकारस्मरण करा, त्यांची करुणा सनातन आहे.
स्तोत्रसंहिता 136 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 136:23-26
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ