तो तारा पाहून त्यांना फार आनंद झाला. ज्या घरात बालक व त्याची आई मरीया होती, तिथे ते गेले आणि त्यांनी दंडवत घालून त्याला नमन केले. नंतर त्यांनी आपले नजराणे उघडले आणि बालकाला सोने, ऊद व गंधरस हे अर्पण केले.
मत्तय 2 वाचा
ऐका मत्तय 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 2:10-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ