“लिव्याथानाला माशाचा गळ घालून तू पकडू शकशील काय किंवा त्याच्या जिभेला दोर बांधू शकशील काय? त्याच्या नाकातून तू दोरखंड टाकू शकतो काय किंवा त्याच्या जाभाडामध्ये आकडा खुपसशील काय? दयेसाठी तो तुझ्याकडे विनवणी करीत राहील काय? तो तुझ्याशी सौम्य शब्दांनी बोलेल काय? जन्मभर तुझा गुलाम म्हणून तू त्याला ठेवावे म्हणून तो तुझ्याशी करार करेल का? एखाद्या पाळीव पक्ष्यासारखा तू त्याला ठेवशील काय किंवा तुझ्या घरातील तरुण स्त्रियांसाठी साखळीला बांधून ठेवू शकशील? विक्रेते त्याच्यासाठी बोली लावतील काय? व्यापारी लोक त्याची आपसात वाटणी करून घेतील काय?
इय्योब 41 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: इय्योब 41:1-6
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ