आणि बूजी बारकाएलचा पुत्र एलीहू बोलला: “मी वयाने लहान आहे, व आपण वयोवृद्ध आहात; म्हणूनच मी घाबरलो, आणि मला जे माहीत आहे ते सांगण्याचे धाडस केले नाही; मला वाटले की, ‘वयाने मोठे असलेल्यांनी बोलावे; प्रौढ असलेल्यांनी ज्ञान शिकवावे.’ परंतु व्यक्तीमध्ये असलेला तो आत्मा, आणि सर्वसमर्थाचा श्वासच आहे की जो शहाणपण देतो. जे वयाने मोठे तेच ज्ञानी आहेत असे नसते, जे योग्य ते केवळ वृद्धांनाच समजते असेही नाही.
इय्योब 32 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: इय्योब 32:6-9
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ