मी सुरुवातीपासूनच शेवट कळवितो व पुरातन काळातच भावी काळात होणाऱ्या गोष्टी प्रगट करतो. मी म्हणतो, ‘माझ्या योजना कायम राहतील, आणि माझ्या इच्छेस येईल ते मी करेन.’ मी पूर्वेकडून त्या वेगवान हिंस्र पक्ष्याला, त्या अति दूर असलेल्या मनुष्याला माझा हेतू साध्य करण्यासाठी बोलवेन. जे मी बोललो, ते मी घडवून आणणार; जे मी योजले आहे, ते मी करेनच!
यशायाह 46 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यशायाह 46:10-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ