एक वाणी म्हणाली, “आरोळी द्या.” आणि मी म्हणालो, “मी काय आरोळी देऊ?” “सर्व लोक गवतासारखे आहेत, आणि त्यांचे विश्वासूपण वनातील फुलांसारखे आहे. गवत सुकते आणि फुले गळून पडतात, कारण याहवेहचा श्वास त्यावर फुंकर घालतो. निश्चितच लोक गवत आहेत.
यशायाह 40 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यशायाह 40:6-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ