अखिल पृथ्वीसाठी ही योजना केली आहे; सर्व देशांवर हा हात फिरविला जाईल. सर्वसमर्थ याहवेहचा हा संकल्प आहे, तो कोण निष्फळ करू शकतो? त्यांचा हात उठला आहे, त्याला कोण आवर घालू शकतो?
यशायाह 14 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यशायाह 14:26-27
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ