“ ‘या लोकांकडे जा आणि त्यांना सांग, “ते कानांनी ऐकत असले, तरी त्यांना काही समजणार नाही; तुम्ही पाहत राहाल पण तुम्हाला त्याचे ज्ञान होणार नाही.” कारण या लोकांचे हृदय कठीण झाले आहे; त्यांना कानाने क्वचितच ऐकू येते, आणि त्यांनी डोळे मिटून घेतले आहेत. अन्यथा ते आपल्या डोळ्यांनी पाहतील, कानाने ऐकतील, हृदयाने समजून घेतील व माझ्याकडे वळतील व मी त्यांना बरे करीन.’ “म्हणून तुम्हाला हे माहीत व्हावे की परमेश्वरापासून लाभणारे तारण गैरयहूदीयांसाठी देखील आहे व ते त्याचा स्वीकार करतील!” हे त्याने म्हटल्यानंतर, यहूदी जोरदारपणे त्यांच्यातच वादविवाद करून निघून गेले. पौल पुढे दोन वर्षापर्यंत भाड्याच्या घरात राहिला आणि तेथेच त्याला भेटण्यास येणार्यांचे तो स्वागत करीत असे.
प्रेषित 28 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषित 28:26-30
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ