आम्ही तुम्हाजवळ होतो, तेव्हाही आम्ही तुम्हाला हाच नियम दिला होता: “जो कोणी काम करू इच्छित नाही, त्याने खाऊ नये.” तुमच्यापैकी काहींची जीवनशैली आळशी आहे आणि काही लोक व्यत्यय आणणारे व इतरांच्या कामात लुडबुड करतात असे आम्ही ऐकतो. अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने विनंती नव्हे, आज्ञा करतो की त्यांनी शांत व्हावे, आणि आपल्या अन्नासाठी श्रम करावेत.
2 थेस्सलनीकाकरांस 3 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 2 थेस्सलनीकाकरांस 3:10-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ