त्यापैकी एकजण झाडे तोडत असता, त्याच्या कुर्हाडीचे पाते अचानक दांड्यातून निसटून नदीत पडले. तो ओरडून म्हणाला, “अरे! अरे! स्वामी, मी ती कुर्हाड उसनी मागून आणली होती!”
2 राजे 6 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 2 राजे 6:5
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ