एखाद्याचा विश्वास असा असतो की, त्याला कसलेही खाद्य चालते, परंतु दुर्बल शाकाहारी अन्न खातो. जो सर्व काही खातो त्याने न खाणाऱ्याला तुच्छ मानू नये आणि जो खात नाही, त्याने खाणाऱ्याला दोष लावू नये कारण देवाने त्याला जवळ केले आहे. दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो यशस्वी होतो किंवा अयशस्वी ठरतो हा त्याच्या धन्याचा प्रश्न आहे. त्याला तर यशस्वी करण्यात येईल कारण त्याला यशस्वी करण्यास त्याचा धनी समर्थ आहे.
रोमकरांना 14 वाचा
ऐका रोमकरांना 14
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांना 14:2-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ