ज्याअर्थी माणसांना, एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे, त्याअर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पण केला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापासंबंधी नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल.
इब्री 9 वाचा
ऐका इब्री 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: इब्री 9:27-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ