आम्ही मर्यादा सोडून म्हणजे दुसऱ्यांच्या श्रमासंबंधाने प्रतिष्ठा मिरवत नाही, तर तुमचा विश्वास वाढत जाईल, तसतसे आमच्या सेवाकार्याचे क्षेत्र तुमच्यामध्ये देवाने घालून दिलेल्या मर्यादेत अधिकाधिक वाढत जाईल, अशी आम्हांला आशा आहे. त्यानंतर तुमच्यापलीकडच्या देशांत शुभवर्तमान घोषित करणे आम्हांला शक्य होईल आणि दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात अगोदरच झालेल्या कामाची प्रतिष्ठा मिरवण्याची आम्हांला गरज भासणार नाही.
2 करिंथ 10 वाचा
ऐका 2 करिंथ 10
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 2 करिंथ 10:15-16
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ