कारण शरीर हे एक अवयव नसून पुष्कळ अवयव मिळून एक आहे. जर पाय म्हणेल, ‘मी हात नाही म्हणून शरीराचा नाही’, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे नाही. आणि कान म्हणेल, ‘मी डोळा नाही म्हणून शरीराचा नाही’, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे नाही. सर्व शरीर डोळा असते तर ऐकणे कुठे असते? आणि सर्व ऐकणे असते तर वास घेणे कुठे असते? पण, शरीरातील प्रत्येक अवयव देवाने त्याच्या इच्छेप्रमाणे लावून ठेवला आहे. ते सगळे मिळून एक अवयव असते, तर शरीर कुठे असते?
1 करिं. 12 वाचा
ऐका 1 करिं. 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 करिं. 12:14-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ