त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या नवर्यांवर व मुलाबाळांवर प्रेम करावे; त्यांनी मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पाहणार्या, मायाळू, आपापल्या नवर्याच्या अधीन राहणार्या, असे असावे, म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.
तीत 2 वाचा
ऐका तीत 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: तीत 2:4-5
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ