“नामीला पुत्र झाला” असे म्हणून शेजारणींनी त्याचे नाव ओबेद असे ठेवले. तो इशायाचा बाप व दाविदाचा आजा होय. पेरेसाची वंशावळ ही : पेरेसाला हेस्रोन झाला, हेस्रोनाला राम झाला, रामाला अम्मीनादाब झाला, अम्मीनादाबाला नहशोन झाला, नहशोनाला सल्मोन झाला, सल्मोनाला बवाज झाला, बवाजाला ओबेद झाला, ओबेदाला इशाय झाला, आणि इशायाला दावीद झाला.
रूथ 4 वाचा
ऐका रूथ 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रूथ 4:17-22
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ