हेल्लेणी व बर्बर,1 ज्ञानी व अज्ञानी, ह्यांचा मी ऋणी आहे. ह्याप्रमाणे रोम शहरात राहणार्या तुम्हांलाही सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे. कारण मला [ख्रिस्ताच्या] सुवार्तेची लाज वाटत नाही; कारण विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला — प्रथम यहूद्याला मग हेल्लेण्याला — तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे.
रोमकरांस पत्र 1 वाचा
ऐका रोमकरांस पत्र 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांस पत्र 1:14-16
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ