समुद्र व त्यातील सर्वकाही, जग व त्यात राहणारे हर्षनाद करोत. नद्या टाळ्या वाजवोत; पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गावोत; कारण तो पृथ्वीचा न्याय करण्यास आला आहे; तो जगाचा न्याय यथार्थतेने करील, व लोकांचा न्याय सरळपणे करील.
स्तोत्रसंहिता 98 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 98
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 98:7-9
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ