माझ्यासाठी दुष्कर्म्यांविरुद्ध कोण उठेल? अनीती करणार्यांविरुद्ध माझ्यासाठी कोण उभा राहील? परमेश्वर मला साहाय्य झाला नसता तर माझ्या जिवाची वस्ती नि:शब्दस्थानी केव्हाच झाली असती. “माझा पाय घसरला,” असे मी म्हणालो, तेव्हा हे परमेश्वरा, तुझ्या दयेने मला आधार दिला. माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करते.
स्तोत्रसंहिता 94 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 94
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 94:16-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ