YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 81:13-14

स्तोत्रसंहिता 81:13-14 MARVBSI

माझे लोक माझे ऐकतील, इस्राएल माझ्या मार्गांनी चालेल, तर बरे होईल! मी तेव्हाच त्यांच्या वैर्‍यांचा मोड करीन, त्यांच्या शत्रूंवर मी आपला हात चालवीन

स्तोत्रसंहिता 81:13-14शी संबंधित विनामूल्य वाचन योजना आणि भक्ती