देव कृपा करायचे विसरला काय? त्याने क्रोधामुळे आपला कळवळा आवरून धरला काय?” (सेला) “परात्पराचे सामर्थ्य खालावले आहे”1 असे वाटून मला दु:ख झाले. मी परमेशाची महत्कृत्ये वर्णन करीन; खरोखर मी तुझ्या पुरातन कालच्या अद्भुत कृत्यांचे स्मरण करीन. मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननही करीन आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार करीन. हे देवा, तुझा मार्ग पवित्र2 आहे; देवासारखा थोर देव कोण आहे?
स्तोत्रसंहिता 77 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 77
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 77:9-13
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ