तरी मी नेहमी तुझ्याजवळ आहे; तू माझा उजवा हात धरला आहेस. तू बोध करून मला मार्ग दाखवशील, आणि त्यानंतर गौरवाने माझा स्वीकार करशील. स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे? पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाही. माझा देह व माझे हृदय ही खचली; तरी देव सर्वकाळ माझ्या जिवाचा आधार व माझा वाटा आहे.
स्तोत्रसंहिता 73 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 73
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 73:23-26
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ