स्तोत्रसंहिता 23:1-3
स्तोत्रसंहिता 23:1-3 MARVBSI
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो; तो मला संथ पाण्यावर नेतो. तो माझा जीव ताजातवाना करतो; तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो.