राष्ट्रांनी दंगल का मांडली आहे? लोक व्यर्थ योजना का करीत आहेत? परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत, सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत की, “चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणांवरील त्यांचे पाश फेकून देऊ.” स्वर्गात जो राजासनारूढ आहे तो हसत आहे; प्रभू त्यांचा उपहास करीत आहे.
स्तोत्रसंहिता 2 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 2:1-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ