स्तोत्रसंहिता 133
133
बंधूंच्या ऐक्याची धन्यता
दाविदाचे आरोहणस्तोत्र.
1पाहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!
2ते मस्तकावर ओतलेल्या, अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या, त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे;
3सीयोन डोंगरावर उतरणार्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवले आहे.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 133: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.